Cyber security-related instructions

Vishweshwar Bank    25-May-2022
Total Views |
ATM Card धारकांसाठी महत्वाच्या सूचना
 
  • ATM मध्ये आत जाताना एका वेळेस एकाच व्यक्तीने प्रवेश करावा.
  • ATM मध्ये आत आल्यानंतर सर्व प्रथम दार व्यवस्थित बंद करुन घ्यावे.
  • ATM व्यवहार करतेवेळी स्क्रिन वरिल भाग किंवा पर्सनल आयडेन्टीफिकेशन नंबर (PIN) कोणासही दिसणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • तुम्ही निवडलेला पर्सनल आयडेन्टीफिकेशन नंबर (PIN) कोणालाही सांगू नका किंवा कोठेही लिहू नका.
  • ATM Transactions च्या पावत्या बँक पत्रकाशी (पासबुकाबरोबर) पडताळून पहा.
  • ATM Card सुरक्षित ठिकाणी ठेवा.
  • ATM Card चुंबकीय क्षेत्रात उघडे ठेवू नका तसेच TV, Computer, Mobile ईत्यादी पासुन शक्यतो दूर ठेवा.
  • ATM Card गहाळ झाल्यास तात्काळ याबाबत ची सूचना बँकेस द्यावी.
  • ATM Machine सोडण्यापुर्वी आपण आपले ATM Card व इतर साहित्य (वस्तु) न विसरता बरोबर घेऊन जा.