Advance Rate of Interest

Patsanstha-1    05-Mar-2022
Total Views |
 कर्ज - व्याजदर
 
सदरचे व्याजदर दि. 01.02.2022 पासून मंजूर होणाऱ्या कर्जास लागू राहील.  
 
अक्र. कर्ज योजना GL Code  व्याजदर %
1 शेती व शेती पूरक कर्ज
2201/2202
 10.00 %
2 सोने तारण कर्ज (Without EMI)
2203
8.50 %
3 सोने तारण कर्ज (With EMI)
2248
8.50 %
4 सामान्य TL-TD & CC-TD कर्जे
( रकमेबाबत मर्यादा नाही )
 2204/2307 FDR Rate + 2% व्याजदर
( 10% Margin )
थर्ड पार्टी TL-TD & CC-TD कर्जे
( रकमेबाबत मर्यादा नाही )
2204/2307
FDR Rate + 3% व्याजदर
( 15% Margin )
5 
  • LIC / NSC तारण कर्ज (TLDS)
  • Cash Credit Against Document Securities
2205
2308
9.00 %
6 सामान्य मुदत कर्ज #
(MSME-UDYAM)
 2206 ₹ 25.00 लाखापर्यंत 9.00 % ते 12.00%
₹ 25.00 लाखापुढील 9.50 % ते 12.50%
7 सामान्य मुदत कर्ज #
(घरगुती उपकरणे, फर्निचर, दुकान खरेदी इ. )
 2219
अग्रक्रम - ₹ 25.00 लाखापर्यंत 10.50%
अग्रक्रम - ₹ 25.00 लाखापुढील 10.75% ते 13.75%
गैरअग्रक्रम - 10.75% ते 13.75%
8 रेट डिस्काऊंटींग #
2219
Bank, Ltd. Co., MNC's यांचे भाडे करार असल्यास 9.00% to 12.00%
 
अन्य भाडेकरार असल्यास 9.50% to 12.50%  
9 नुतनीकरण ऊर्जा #
(Renewable Energy - eg. Solar System)
2225
वैयक्तिक घरगुती वापरासाठी -
  • अग्रक्रम 8.50%
(10.00 लाखांपर्यंतची कर्ज मर्यादा अग्रक्रम क्षेत्रात येईल)
  •  गैर-अग्रक्रम 9.50%
इतर कर्जासाठी :
१) ८.५०% - सध्याचे कर्जदार व १००% स्थावर पूरक तारण आवश्यक
२) ९.००% - सध्याचे कर्जदार व १००% पेक्षा कमी स्थावर पूरक तारण असणारे
३) ९.००% - नवीन कर्जदार व १००% स्थावर पूरक तारण आवश्यक
४) ९.५०% - नवीन कर्जदार व १००% पेक्षा कमी स्थावर पूरक तारण असणारे
 
10 मुदत कर्ज - बिल्डर्स व डेव्हलपर्स
2208
14.00% (रिबेट लागू)
1. सदरील कर्जाची नियमीत परतफेड करणारे कर्जदारांस 14.00% - 1% रिबेट
2. बांधकाम सुरु असलेल्या / पप्रोजेक्ट व्यतिरिक्त जादा तारण दिल्यास ते देत असलेल्या स्थावराची कर्ज रकमेच्या किमान 50% रियलायझेबल मूल्य असल्यास त्यासाठी 1.00% जादा रिबेट देणे असे एकूण रिबेट 2% होईल.
11 गृहकर्ज
 2220 (Priority)
अग्रक्रम - ₹ २५.०० लाखापर्यंत ७.५०
%
अग्रक्रम - ₹ २५.०१ लाख ते ३५.००
लाखापर्यंत ७.९०%
12 गृहकर्ज
2221 (Non-Priority) गैर अग्रक्रम क्षेत्र -
मार्जीन 30% पेक्षा अधिक असल्यास 7.50%
 
गुंठेवारी व 30 वर्षे जुनी मिळकत प्रकरणे वगळता
13 अग्रक्रम वाहन कर्ज
(MSME UDYAM Certificate आवश्यक)
2212
आपल्या बँकेत कॅशक्रेडीट खाते असून
त्यास स्थावर मालमत्ता तारण असल्यास,
नवीन वाहन खरेदी ८.५०% व रिसेल वाहन
खरेदी ९.५०%
 
नवीन कर्जदारास, नवीन वाहन खरेदी
९.५०% व रिसेल वाहन खरेदी १०.५०%

एकावेळी ५ किंवा त्यापेक्षा अधिक वाहने
खरेदी करणे व आपल्या बँकेतील
खातेव्यवहार ५ वर्षांपेक्षा अधिक असल्यास
  • नवीन वाहनासाठी ७.५०%
  • रिसेल वाहनासाठी ८.५०%  
14 वैयक्तिक वापरासाठी वाहनकर्ज
(दुचाकी/चारचाकी)
2213
  • नवीन वाहन खरेदीसाठी ८.००%
  • रिसेल वाहन खरेदीसाठी ९.००%
15 शैक्षणिक कर्ज-तारणी
2218 Boys - 9.00%, Girls 8.50%
16 शैक्षणिक कर्ज-विनातारणी
(₹ १.०० लाखापर्यंत)
2249 10.00%
17 बहुपयोगी योजनेअंतर्गत मुदत कर्ज #
2223 अग्रक्रम 10.50 % ते 13.50%
गैर अग्रक्रम 11.00 % ते 14.00%
18
वैयक्तिक कर्ज योजना
 2235 नोकरदार व्यक्ती १२.०० %
व्यावसायिक व्यक्ती १३.००%
19 ग्रुप फायनान्स योजना
 2253 8.45% ते 10.00%
20 वारकरी संप्रदाय संघ
(पंढरपूर शाखा)
 2256 ९.००%
21 वर्कींग कॅपिटल अगेन्स्ट प्रॉपर्टी
नुतनीकरण/वाढीसह नुतनीकरण
#
(सध्या चालू असलेल्या केवळ जुन्या
कर्ज खात्यासाठी)
 2313 अग्रक्रम 10.50% ते 13.50%
गैर अग्रक्रम 11.00% ते 14.00%
22 बहुउपयोगी कर्ज योजनेअंतर्गत कॅशक्रेडीट नवीन मर्यादा/ नुतनीकरण/वाढीसह नुतनीकरण #
2314

अग्रक्रम 10.50% ते 13.50%
गैर अग्रक्रम 11.00% ते 14.00%
23 सामान्य कॅशक्रेडीट नवीन मर्यादा/नुतनीकरण/वाढीसह नुतनीकरण #
 2304 अग्रक्रम क्षेत्र : (MSME साठी UDYAM Certificate आवश्यक)
₹ 25.00 लाखापर्यंत 9.50% ते 12.50%
₹ 25.00 लाखापुढील 9.75% ते 12.75%

गैर - अग्रक्रम क्षेत्र :
₹ 25.00 लाखापर्यंत 9.75% ते 12.75%
₹ 25.00 लाखापुढील 10.25% ते 13.25%
24
EOD 
 
TOD
--
 
-- 
Existing Cash Credit ROI + 3% extra (High Risk)

18% (High Risk)
25 सहभाग कर्ज योजना
 -- अग्रणी बँकेने ठरविलेला व्याजदर /
सहभाग सभेमध्ये ठरलेला व्याजदर किंवा
किमान 10.00%
26 सहभाग कर्ज योजना कॅशक्रेडीट नुतनीकरण
 -- सहभाग सभेमध्ये ठरलेला व्याजदर किंवा
किमान १०.०० %
27 प्रोफेशनल लोण स्कीम
 2233
  • सध्याचा खातेदार व किमान तीन महिने खातेव्यवहार असल्यास ११.००%
  • नवीन खातेदारास १२.००%
28 Top up कर्ज
  अर्जदाराच्या सध्या सुरु असलेल्या
गृहकर्जाचा व्याजदर + १% जादा
व्याजदर
29 Work Order पूर्ततेकरिता मुदत कर्ज

2206/2219  अर्जदाराच्या सध्या सुरु असलेल्या
कॅशक्रेडीट कर्जाचा व्याजदर + १% जादा
व्याजदर (मिळकतीवर गहाणखताने जादा बोजा
नोंद केल्यास)
अर्जदाराच्या सध्या सुरु असलेल्या
कॅशक्रेडीट कर्जाचा व्याजदर + १% जादा
व्याजदर (मिळकतीवर गहाणखताने जादा बोजा
नोंद केल्यास)
सीसी मर्यादा घेतली नसल्यास - सामान्य
कॅशक्रेडीट कर्जास लागू होणार व्याजदर आकारण्यात येईल.
30 WCDL
(सदर कर्ज फक्त नवीन कॅशक्रेडीट कर्ज मंजूर करतेवेळीच देता येईल.)
2206/2219 कॅशक्रेडीट कर्जाचा व्याजदर
 
 # अशा कर्जांना क्रेडीट रेटींग लागू राहील.
वरील नमूद सर्व कर्जाचे व्याजदर variable / Floating स्वरूपाचे राहतील, याची नोंद घ्यावी.