बँक सुट्ट्या

Vishweshwar Bank    10-May-2022
Total Views |

1. महाराष्ट्र राज्यातील सर्व 2022 साठी सार्वजनिक सुट्या ( निपाणी व बेळगावी शाखा वगळता )

A. बँकांसाठी घोषित केलेल्या सार्वजनिक सुट्या ( बँक ग्राहक व सेवक यांच्यासाठी )

 

अ.क्र.
वार  
दिनांक
दिन-विशेष
1
बुधवार
 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन  
2
शनिवार
 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती 
3
मंगळवार
 01 मार्च महाशिवरात्री 
4
शुक्रवार
18 मार्च
होळी ( दुसरा दिवस )
5
शनिवार
 02 एप्रिल गुढीपाडवा  
6
गुरुवार
 14 एप्रिल महावीर जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती  
7
शुक्रवार
15 एप्रिल  
गुड फ्रायडे
8
मंगळवार
 03 मे रमझान ईद ( ईद - उल - फितर ) ( शव्वल - १ )  
9
सोमवार
06 मे  बुद्ध पौर्णिमा 
10
मंगळवार
09 ऑगस्ट  मोहरम
11
सोमवार
15 ऑगस्ट  स्वातंत्र्य दिन
12
मंगळवार
16 ऑगस्ट पारशी नववर्ष दिन ( शहेनशाही ) 
13
बुधवार
31 ऑगस्ट गणेश चतुर्थी 
14
बुधवार
05 ऑक्टोबर
दसरा
15
सोमवार
24 ऑक्टोबर दिवाळी अमावस्या ( लक्ष्मीपूजन )  
16
बुधवार
 26 ऑक्टोबर   दिवाळी ( बलिप्रतिपदा ) 
17
मंगळवार
08 नोव्हेंबर गुरुनानक जयंती 

 

B. वार्षिक लेखे पूर्ण करण्याकरीता घोषित केलेली सुट्टी ( फक्त ग्राहकांसाठी, बँक सेवकांसाठी नाही. )
 
अ.क्र.
वार दिनांकदिन-विशेष
1
शुक्रवार
01 एप्रिल
बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करण्यासाठी

 

C. बँकांसाठी घोषित केलेल्या पुढील सार्वजनिक सुट्ट्या रविवारी येत आहेत. ( माहितीसाठी )

 

 
अ.क्र.
वार
दिनांक
दिन-विशेष
1
रविवार
10 एप्रिल
रामनवमी
2
रविवार
01 मे
महाराष्ट्र दिन
3
रविवार
10 जुलै
बकरी ईद ( ईद-उझ-झुआ)
4
रविवार
02 ऑक्टोबर
महात्मा गांधी जयंती
5
रविवार
09 ऑक्टोबर
ईद-ए-मिलाद
6
रविवार
25 डिसेंबर
ख्रिसमस

 

 
 
2. कर्नाटक राज्यातील सर्व 2022 साठी सार्वजनिक सुट्या ( फक्त निपाणी व बेळगावी शाखांना लागू )
 
A. बँकांसाठी घोषित केलेल्या सार्वजनिक सुट्या ( बँक ग्राहक व सेवक यांच्यासाठी )

 

अ.क्र.
वार  
दिनांक<दिनांक
दिन-विशेष
1
शनिवार
 15 जानेवारी
2
बुधवार
 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन  
3
मंगळवार
 01 मार्च महाशिवरात्री 
4
शनिवार
02 एप्रिल
उगादी उत्सव
5
गुरुवार
 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती
6
शुक्रवार
15 एप्रिल  गुड फ्रायडे  
7
मंगळवार
03 मे  
बसव जयंती, अक्षय तृतीया, कुतुब - ए - रमझान
8
मंगळवार
09 ऑगस्ट  मोहरम - शेवटचा दिवस
9
सोमवार
15 ऑगस्ट
स्वातंत्र्य दिन
10
बुधवार
31 ऑगस्ट वरसिद्धी विनायक व्रत
11
मंगळवार
04 ऑक्टोबर महानवमी आयुधपूजा 
12
बुधवार
05 ऑक्टोबर विजयादशमी
13
सोमवार
24 ऑक्टोबर नरक चतुर्दशी
14
बुधवार
26 ऑक्टोबर
बलिपद्यामी, दिपावली
15
मंगळवार
01 नोव्हेंबर कन्नड राज्योत्सव
16
शुक्रवार
11 नोव्हेंबर  कनकदास जयंती

 

B. वार्षिक लेखे पूर्ण करण्याकरीता घोषित केलेली सुट्टी ( फक्त ग्राहकांसाठी, बँक सेवकांसाठी नाही. )
 
 
अ.क्र.
वारदिनांकदिन-विशेष
1
शुक्रवार
01 एप्रिल
बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करण्यासाठी

C. बँकांसाठी घोषित केलेल्या पुढील सार्वजनिक सुट्ट्या रविवारी येत आहेत. ( माहितीसाठी )

 
अ.क्र.
वार
दिनांक
दिन-विशेष
1
रविवार
01 मे
मे दिन
2
रविवार
10 जुलै
बकरी ईद
3
रविवार
25 सप्टेंबर 
महालय अमावस्या
4
रविवार
02 ऑक्टोबर
महात्मा गांधी जयंती
5
रविवार
09 ऑक्टोबर
महर्षी वाल्मिकी जयंती-ईद-मिलाद
6
रविवार
25 डिसेंबर
ख्रिसमस